LoveYou Na Yaar Lyrics - Sanju Rathod - Sonali Sonawane - Shrushti Malwande - Marathi Love Song

LoveYou Na Yaar Lyrics - Sanju Rathod - Sonali Sonawane - Shrushti Malwande - Marathi Love Song

LoveYou Na Yaar Lyrics - Sanju Rathod -  Sonali Sonawane - Shrushti Malwande - Marathi Love Song

LoveYou Na Yaar Lyrics - Sanju Rathod -  Sonali Sonawane - Shrushti Malwande - Marathi Love Song


Singer Sanju Rathod & Sonali Sonawane
Singer SANJU RATHOD
Music G-spark (Gaurav Rathod)
Song Writer SANJU RATHOD

LoveYou Na Yaar Lyrics - Sanju Rathod -  Sonali Sonawane - Shrushti Malwande - Marathi Love Song

LoveYou Na Yaar Lyrics - Sanju Rathod - Marathi Love SongSonali Sonawane - Shrushti Malwande : Presenting the lyrics of the song "LoveYou Na Yaar Lyrics" - LoveYou Na Yaar song sung by SANJU RATHOD. The music of this song is composed by SANJU RATHOD.

तुझं हसणं, तुझं रुसणं, तुझं लाजणं मला छळतय ग राणी

जशी हूर तू, जणू नूर तू, मशहूर तू, माझ्या स्वप्नाची राणी

माझं सारं काही तू तुला कसा विसरू अग थोडा तरी कर ना विचार…


आय लव्ह यु लव्ह यु लव्ह यु लव्ह यु

लव्ह यु ना यार…

खुद से भी ज्यादा तुला करतो मी प्यार

आय लव्ह यु लव्ह यु लव्ह यु लव्ह यु

लव्ह यु ना यार…

हद से भी ज्यादा तुला करतो मी प्यार


चिल करतो ग गोरा गोरा रंग तुझा, किल करतो ग रूप दबंग तुझा

i swear दिसते bomb जशी सोनपरी

don’t worry babe i am only one तुझा


Dimple baby cute

किती दिसतो तू हसताना मस्तना मौसम हा असतो का दिसतो ?

तुला पण मी स्वप्नात राणी तुला पण या प्रेमाचा विंचू हा डसतो का ?

तू माझी शिझुका मी तुझा नोबिता तू माझी क्रश जशी जेठाची बबिता...


ब्युटी स्पॉट तुझा killing ऑन the स्पॉट मला सांग ना ग येडु

माझी बायको तू होशील का ?

नको ना यार नको बसू रुसून

तूच आई बाबांची होणारी सून

खुश ठेऊ त्यांना दोघ मिळून चल करू ना future प्लॅन...


आय लव्ह यु लव्ह यु लव्ह यु लव्ह यु

लव्ह यु ना यार

खुद से भी ज्यादा तुला करतो मी प्यार

आय लव्ह यु लव्ह यु लव्ह यु लव्ह यु

लव्ह यु ना यार

हद से भी ज्यादा तुला करतो मी प्यार...


हे ड्रीम गर्ल माझ्याशी खूप खूप प्रेम कर

होऊनि बायको तू change surname कर

आपली जोडी तर लाखात एक लाजू नको मेरी आंखो मे देख

सांगून दे न की तू माझ्यावर मरते नाही नाही सांगून true love

तू करतेस फोटो ला माझ्या तू करतेस ना किस, खर सांग बेबी मला करतेस ना मिस...


Don’t worry मला सारं काही कळतंय

Lockdown मुळे बेबी जीव तुझं जळतय

तुला माझ्या सोबत मस्ती करायची

i know बेबी मला कळतंय

कधी कधी येत मला खूप तुझं tension नेहमीच तुला माझं पाहिजे attention

तुझ्या साठी पोस्ट करतो इंस्टा ला स्टेटस तू बघत पण नाही तुला करतो मी mention

टेन्शन नको करू i am all right

तुझ्या सोबत कायमचा कर मला quarantine

whole life full tight

तुझ्या नशेमध्ये Lockdown आहे बेबी कसं देऊ लव्ह bite...


अरे जा रे मी तुझ्याशी बोलणार नाही किती प्रेम माझं हे तुला

कधी कळणार नाही, माझा पिल्लू शोना सॉरी ना यार

सारी चूक माझी माफ कर ना रुसू नको यार…...


Post a Comment

0 Comments