Majhya Dudhat Nahi Pani Bhajan Lyrics - माझ्या दुधात नाही पाणी - Vijay Sartape - Gavlan Bhajan

Singer Vijay Sartape
Music Ashok Waigankar
Song Writer Hamid Shaikh

Majhya Dudhat Nahi Pani Bhajan Lyrics - माझ्या दुधात नाही पाणी - Vijay Sartape - Gavlan Bhajan

Majhya Dudhat Nahi Pani Bhajan Lyrics - माझ्या दुधात नाही पाणी - Vijay Sartape - Gavlan Bhajan : Presenting the lyrics of the Gavlan Bhajan "Majhya Dudhat Nahi Pani Bhajan Lyrics - माझ्या दुधात नाही पाणी" sung by Vijay Sartape. The music of this song is composed by Ashok Waigankar.

श्री कृष्ण जन्मष्टमी निमित्त
|| बाई माझ्या गं दुधात नाही पाणी ||
बाजाराला विकण्या निघाली
दही दूध ताक आणि लोणी
बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || धृ ||
गोकुळच्या त्या गाई म्हशीचं
खाणं सगळं राण माळाचं
उगीच कशाला चाखून बघायचं
पैशा विणा घेणं
बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || १ ||
यमुनेचा तो अवघड घाट
चढता चढता दुःखतिया पाट
नेहमीच तयाची वारी कट
थांबू नका गवळणी
बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || २ ||
महानंदाची वेडी माया
देवासाठी तिची सुखली काया
एका जनार्दनी पडू त्याच्या पाया
देवा लीन होवूनी
बाई माझ्या गं दुधात नाही पाणी || ३ ||
|| सर्वांना श्री कृष्ण जन्मष्टमी च्या हार्दिक शुभेच्छा ||Post a Comment

0 Comments